Advertisement

Rahul Gandhiना धक्काबुक्की म्हणजे लोकशाहीवर सामूहिक बलात्कार | Hathras Gang Rape Case | India News

Rahul Gandhiना धक्काबुक्की म्हणजे लोकशाहीवर सामूहिक बलात्कार | Hathras Gang Rape Case | India News सध्या संपूर्ण देशामध्ये हाथरस येथे घडलेल्या सामूहीक बलात्कार प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली आहे. त्यातच कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी व सरचिटणीस प्रियांका गांधी हे पिडीत महिलेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी हाथरस येथे जात असताना त्यांना तेथील पोलिसांनी धक्काबुक्की केल्यामुळे सामान्य नागरिकांसह विरोधकांमध्ये आता तीव्र शब्दांत नाराजी प्रकट केली जात आहे. शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी तर राहुल गांधींना झालेली धक्काबुक्की म्हणजे एकप्रकारे लोकशाहीवर झालेला सामूहिक बलात्कार आहे अशी भूमिका मांडली आहे. त्याचबरोबर त्यांनी योगी आदित्यनाथ सरकारबरोबरच भारतीय जनता पक्षाला सुद्धा चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. या सगळ्या घटनेसंदर्भात संजय राऊत काय म्हणाले आहेत त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #SanjayRaut #RahulGandhi #PriyankaGandhi #HathrasRapeCase
Subscribe to Our Channel 👉🏻


आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play:

Like Us On Facebook ►
Follow Us on Twitter ►
Instagram ►

राहुल गांधींना धक्काबुक्की म्हणजे लोकशाहीवर सामूहिक बलात्कार,pushback is a mass rape of democracy,Rahul Gandhi,Mass,Democracy,Rape,Pushback,Priyanka Gandhi,Sanjay Raut,Congress Party,Congress,Hathras Gangrape Case,Priyanka Gandhi Vadra,hathras video,hathras hatyakand,hathras,hathras case,rahul gandhi,rahul gandhi hathras,rahul gandhi hathras news,priyanka gandhi,priyanka gandhi hathras,priyanka gandhi hathras news,Hathras Gang Rape News,Rahul Gandhi Detained,

Post a Comment

0 Comments